‘राष्ट्रवादी ‘ च्या मेळाव्याची दोडामार्गमधून जंगी तयारी
सावंतवाडीत उद्या मेळावा;सुरेश दळवी करणार नेतृत्व ⚡दोडामार्ग ता.१२-:सावंतवाडी येथे उद्या होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याचे नियोजन करण्यासाठीची बैठक राष्ट्रवादीचे नेते सुरेश दळवी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी येथे झाली.मेळावा न भूतो न भविष्यति असा करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला सावंतवाडी येथे पक्ष प्रभारी माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शुक्रवारी (ता.13) मेळावा होणार आहे.सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने होणाऱ्या बैठकीमध्ये…
