अर्धांगीनीने डिवचल्यामुळेच न्यू होम मिनिस्टर कार्यक्रम…

विशाल परब ; महीला जे सांगतात ते पुरुषांनी ऐकलच पाहीजे..

⚡दोडामार्ग ता.११-: महीला ही महीला असते डिवचली तर वाघीण असते म्हणूनच माझ्या अर्धांगीने डिवचल्यामुचे मी दोडामार्गातील महीलांसाठी खास ‘न्यू होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यामुळेच महीला जे सांगतात ते पुरुषांनी ऐकलच पाहीजे असे मत भाजपा नेत युवा उद्योजक विशाल परब यांनी व्यक्त केले.

You cannot copy content of this page