गोव्याहून मुंबईच्या दिशेने होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेने रोखली…
८६ लाख ५८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त;बेळगाव येथील एक ताब्यात.. ⚡बांदा ता.११-: गोव्याहून मुंबईच्या दिशेने होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई-गोवा महामार्गावर इन्सुली खामदेव नाका येथे सर्वात मोठी कारवाई केली. पथकाने कारवाई करत तब्बल ७१ लाख ५८ हजार रुपये किमतीच्या दारुसह एकूण ८६ लाख ५८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला….
