विशाल परब मला भेटलेला ‘हिरा’

चेतन चव्हाण ; दोडामार्ग येथील होम मिनिस्टर कार्यक्रमात गौरवोद्गार..

⚡दोडामार्गा ता.११-: राजकारणाच्या पटलावर काम करत असतांना मी माणूस ओळखायला शिकलो. माझी आणि विशालची ओळख फक्त दोन वर्षाची पण या दोन वर्षाच्या ओळखीत विशाल परब हा मला भेटलेला खऱ्या अर्थाने हिरा आहे असे गौरवोद्गार दोडामार्ग नगरपंचायत नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी केले.

ते दोडामार्ग येथील विशाल परब अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर

यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष चेतन चव्हाण,उपनगराध्यक्ष देवीदास गवस, नगरसेवक नितीन मनेरकर, नगरसेवीका गौरी पार्सेकर,नगरसेवीका क्रांती जाधव , नगरसेवीका संजना म्हावळकर,नगरसेवक रामचंद्र मणेरीकर,जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये,प्रभाकर परब,सौ.प्रमिला परब,विकास परब, माजी तालुकाध्यक्ष प्रविण गवस,सरपंच संघटना अध्यक्ष देवेंद्र शेटकर,माजी नगरसेवक समीर रेडकर ,
सामजिक कार्यकर्ते विवेकानंद नाईक,आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page