मळगाव येथे १२ ते १४ नोव्हेंबर कालावधीत किल्ले व ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन…
अष्टविनायक कला – क्रिडा मंडळाच्यावतीने राबविण्यात आला उपक्रम ⚡सावंतवाडी ता.०५सहदेव राऊळ- मळगाव रस्तावाडी येथील अष्टविनायक कला – क्रिडा मंडळाच्यावतीने एक अनोखा असा उपक्रम राबविण्यात आला असून प्रथमच भव्य दिव्य असे किल्ले व ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन रविवार १२ ते मंगळवार १४ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.मळगाव येथील सुभाष नाटेकर यांच्या निवासस्थानी हे प्रदर्शन भरविण्यात…
