कणकवलीत शिवसेनेच्या बॅनरवर माजी खास. निलेश राणे…
दिवाळीच्या निमित्ताने नव्या राजकीय समीकरणांची नांदी नव्हे ना? ⚡कणकवली ता.०५-: दीपावली सण आठ दिवसात येऊन ठेपला असताना राजकीय दिवाळी रंग भरत असल्याचे दिसत आहे. भाजपा मध्ये ‘ऑल इज वेल ‘ नसल्याचे काही दिवसापूर्वी भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी नाराजी व्यक्त करत दाखवून दिले होते. मात्र दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्यांसमवेत कणकवली येथील छत्रपती…
