Headlines

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे एकतर्फी वर्चस्व…

प्रत्यक्ष मतदान झालेल्या सरपंच पदाच्या २२ पैकी १५ ठिकाणी भाजपला यश:जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची माहिती.. ओरोस ता.०६-: ग्राम पंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आज जाहीर झालेल्या निकालात जिल्ह्यात भाजप पक्षाने एकतर्फी वर्चस्व राखले आहे. प्रत्यक्ष मतदान झालेल्या २२ पैकी १५ सरपंच भाजपचे निवडून आलेले आहेत. ही लोकसभेच्या विजयाची नांदी असून भविष्यात लोकसभा आणि तिन्ही विधानसभा उमेदवार भारतीय…

Read More

सावंतवाडी तहसीलदार उतरले भात कापणीसाठी शेतात…

अधिकाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांसोबत काम केल्यास समस्या समजणार : तहसीलदार श्रीधर पाटील ⚡बांदा ता.०६-: शेतकऱ्यांनी शेतीसाठी आधुनिक पद्धत अवलंबली पाहिजे, ज्यामुळे मनुष्यबळाचा अभाव जाणवणार नाही. जुन्या बियाण्याबरोबरच नवीन संकरित बियाण्याची लागवड करणे गरजेचे आहे. संकरित भाताचा तांदूळ बाजारात जास्त दराने विकला जातो. श्री पद्धतीने लागवड केल्यास उत्पन्न अधिक मिळते. या सर्वांची सांगड घालण्यासाठी अधिकारी जेव्हा थेट…

Read More

कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील ६ पैकी ३ ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा…

विजयी सरपंच व सदस्यांचे आमदार वैभव नाईक यांनी केले अभिनंदन ⚡कुडाळ ता.०६-: कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील ६ पैकी ३ ग्रामपंचायतीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा फडकला आहे. त्यामध्ये वर्दे सरपंचपदी पप्पू पालव, वालावल हुमरमळा सरपंचपदी अमृत देसाई, हुमरमळा अणाव सरपंचपदी समीर पालव हे विजयी झाले आहेत. या सर्व विजयी सरपंचांचे व विजयी ग्रामपंचायत सदस्यांचे…

Read More

पेंडूर, मातोंड व खानोली ग्रामपंचायतीवर भाजपाचा सरपंच…

तर वायंगणी ग्रामपंचायतीवर उबाठाचा सरपंच ⚡वेंगुर्ला ता.०६-: वेंगुर्ला तालुक्यातील चार ग्रामपंचायत निवडणूकीत पेंडूर, मातोंड व खानोली ग्रामपंचायतीवर भाजपा पुरस्कृत सरपंच, तर वायंगणी ग्रामपंचायतीवर उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे सरपंच निवडून आले. यामध्ये भाजपाचे संतोष गावडे (पेंडूर), मयुरी वडाचेपाटकर (मातोंड) व सुभाष खानोलकर (खानोली) तर उबाठाचे दत्ताराम दुतोंडकर (वायंगणी) यांचा समावेश आहे. फोटोओळी – १) भाजपाच्या पदाधिका-यांनी…

Read More

युवा कवियित्री अक्षता गावडे हिचा मनसेकडून सत्कार

⚡सावंतवाडी ता.०६-: येथील तालुक्यातील कु अक्षता अजित गावडे ही आरोस गावातील मुलगी ही नवोदय विद्यालय सांगली येथे अकरावी मध्ये शिकत असून तिला लहानपणापासून कविता लिहिण्याचा छंद होता. याच आवडीतून तीचा ‘क्षणीक’ हा काव्य संग्रह नुकताच प्रदर्शित झाला.या निमित्ताने मनसेचे माजी आमदार तथा राज्य सरचिटणीस श्री जीजी उपरकर यांच्या हस्ते आज सावंतवाडी येथे तिचा शाल व…

Read More

चाफेखोल सरपंच ग्राम विकास पॅनलच्या…

शिवसेना, भाजपची भूमिका चुकीची;उबाठा शिवसेनेचा सल्ला ⚡मालवण ता.०६-: चाफेखोल ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत सरपंच पदाच्या उमेदवार रविना घाडीगावकर या गावगावविकास पॅनलच्या उमेदवार आहेत शिवसेना शिंदे गट व भाजप या दोन्ही पक्षांच्या पदाधिकारी. भुमिका चुकीची आहे. तसेच या निवडणुकीत सदर सरपंच पदाच्या उमेदवार रविना घाडीगावकर या गावविकास पॅनलच्या उमेदवार आहेत असे असताना दोन्ही पक्षांमध्ये श्रेय वाद सुरू आहे…

Read More

वालावल ग्रामपंचायत पुन्हा भाजपकडे….

राजा प्रभू सरपंचपदी:राजन तेली यांनी केले अभिनंदन ⚡कुडाळ ता.०६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिशय प्रतिष्ठेची मानली जाणारी वालावल ग्रामपंचायत पुन्हा एकदा भाजपने स्वतःकडे राखण्यात यश मिळवले आहे. या गावच्या सरपंच पदी राजा प्रभू यांची वर्णी लागली असून भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी विजयी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि राज्यात भाजपचेच वर्चस्व दिसून आले असल्याचा दावाही…

Read More

सावंतवाडी नगर परिषदेला दिव्यांग निधी प्राप्त…

बबन साळगावकर यांनी वेधले होते लक्ष:१११ दिव्यांग व्यक्तींना मिळणार लाभ ⚡सावंतवाडी ता.०६-: सावंतवाडी नगर परिषदेकडे अखेर दिव्यांग निधी रिलीज केला असून यात 10 लाख 74 हजार रुपये सावंतवाडी नगर परिषद हद्दीतील जमा केला असून यात 111 दिव्यांगन लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. याबाबत सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी मुख्याधिकारी यांचे लक्ष वेधून दिवाळीपूर्वी हे…

Read More

शासनाच्या राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत विजयी ३० स्पर्धकांची राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड…

⚡कणकवली ता.०६-: शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने आणि महाराष्ट्र चेस असोसिएशन यांच्या सहकार्याने व युवक कल्याण संघ संचलित विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते ३ नोव्हेंबर २०२३ रोजी राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा विजयराव…

Read More

मराठा समाज बांधवांनी आरक्षणासाठी बुधवारी मोटरसायकल रॅली मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पाहिजे…

विकास सावंत:तर गाव तेथे मराठा समाज शाखा निर्माण झाली पाहिजे,सिताराम गावडे.. ⚡सावंतवाडी ता.०५-: मराठा समाज नेते जरांगे पाटील यांना पाठिंबा देतानाच मराठा समाज बांधवांनी आरक्षणासाठी बुधवारी मोटरसायकल रॅली मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पाहिजे, असे आवाहन जेष्ठ नेते विकास सावंत यांनी केले तर गाव तेथे मराठा समाज शाखा निर्माण झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करूयात असे सिताराम…

Read More
You cannot copy content of this page