Headlines

मराठी ग्रंथालय आजगावच्या वतीने ग्रंथ प्रदर्शन

सावंतवाडी : तालुक्यातील आजगाव येथे मराठी ग्रंथालय, आजगावच्या वतीने नुकतेच ‘ग्रंथ प्रदर्शन’ भरविण्यात आले.  यावेळी मराठी ग्रंथालयाचे अध्यक्ष रामचंद्र उर्फ अण्णा झांट्ये, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख विलासानंद मठकर, सौ. मीरा आपटे, श्रीमती सरोज रेडकर, सौ. गवंडी, ग्रंथालयाचे ग्रंथपाल, सहाय्यक व इतर मान्यवर उपस्थित होते. दरम्यान समाजात अलीकडच्या काळात सोशल मीडियामुळे युवा पिढी वाचनापासून लांब जात असून ग्रंथालयाची…

Read More

शिवतेज मित्रमंडळाचे नरकासुर स्पर्धा यावर्षी नाही…

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्याना श्रद्धांजली म्हणून केली रद्द.. ⚡सावंतवाडी ता.०७-:* येथील शिवतेज मित्र मंडळ सावंतवाडी कडून दरवर्षी भरवण्यात येणारी भव्य नरकासुर स्पर्धा यंदा होणार नाही. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या बांधवांना श्रद्धांजली म्हणून ही स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. याबाबतची माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.

Read More

BEAST JOKER FITNESS…

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🪔🏋🏻‍♂️सण दिव्यांचा,सण फिटनेसचा 🏋🏻‍♂️🪔 🤼‍♀️🏋🏻‍♂️-:BEAST JOKER FITNESS:-🏋🏻‍♂️🤼‍♀️ 🏋️‍♂️🏋🏻‍♀️सावंतवाडीतील नामांकित व्यायाम शाळा🏋🏻‍♀️🏋️‍♂️ ⛹🏻‍♀️⛹🏻‍♂️Best Joker Fitness घेऊन येत आहे ⛹🏻‍♀️⛹🏻‍♂️ 🏋️‍♂️३ महिन्यासाठी पॅकेज:- 💰 5500 ₹🏋🏻‍♀️६ महिन्यासाठी पॅकेज:- 💰9999 ₹🏋️‍♂️१ वर्षासाठी पॅकेज:- 💰16500 ₹ 🥳🥳ऑफर मर्यादित १२ नोव्हेंबर २०२३ 🥳🥳 🏋🏻‍♀️🤼‍♀️आजच आपला प्रवेश निश्चित करा🤼‍♀️🏋️‍♂️ 🤼‍♂️🏋️‍♂️🤸🏽‍♀️🏋🏻‍♀️🤼‍♀️🤸‍♂️🏋️‍♂️🤼‍♀️🤸‍♂️🏋🏻‍♀️🤼‍♀️ 🏋🏻‍♀️!!..येथे तंत्रशुद्ध पद्धतीने शिकवले जाते..!!🏋🏻‍♀️ ⛹🏻‍♂️ योग्य फॉर्म…

Read More

मच्छीमार महिलांनी मत्स्य कार्यालयात केले ठिय्या आंदोलन…

पर्ससीन नौकांवर कारवाई करण्याची मागणी:अन्य प्रश्नांकडेही वेधले लक्ष.. मालवण,दि प्रतिनिधीजिल्ह्याच्या सागरी हद्दीत अनधिकृतरित्या मासेमारी करणाऱ्या पर्ससीन नौकांवर कारवाई करण्याबरोबरच अन्य मागण्यांसदर्भात आक्रमक बनलेल्या मच्छिमार महिला व अन्य मच्छिमारांनी आज येथील सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयावर धडक देत ठिय्या आंदोलन छेडले. दरम्यान तीन तासाहून अधिक काळ सुरु असलेल्या या आंदोलनाच्या ठिकाणी मत्स्य व्यवसायच्या सहायक आयुक्त एस….

Read More

उभ्या करून ठेवलेल्या नोकेला लावण्यात आली आग…

एक लाख ८० हजाराचे नुकसान:चिवला बीच येथील घटना मालवण दि प्रतिनिधी :मालवण चिवला बीच चौकचार मंदिर पासून काही अंतरावर किनाऱ्यावर उभी करून ठेवलेल्या आल्बट कामील फर्नांडिस यांच्या मालकीच्या गिलनेट मासेमारी नौकेला रविवारी मध्यरात्री कोणी अज्ञाताने आग लावल्याने नौकेतील जाळी, मच्छिमारी साहित्य आणि नौका आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने सुमारे एक लाख ऐंशी हजार रुपयांचे नुकसान झाले आहे…

Read More

आचरा ग्राम पंचायतवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व….

जेरॉन फर्नांडिस यांनी मंगेश टेमकर यांचा २४२ मतांनी केला पराभव.. ⚡मालवण ता.०६-: मालवण तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या आचरा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपा पुरस्कृत श्री देव रामेश्वर ग्रामविकास पॅनेलने दणदणीत विजय मिळविला या निवडणुकीत भाजपचे उमेदवार आणि जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती जेरोन फर्नांडिस यांनी ठाकरे शिवसेनेचे उमेदवार आणि माजी सरपंच मंगेश टेमकर यांचा २४२ मतांनी पराभव…

Read More

पर्ससीन नौका हल्लाप्रकरणी सातजणांना न्यायालयीन कोठडी…

⚡मालवण ता.०६-: तळाशील येथील समुद्रात पर्ससीन व पारंपारिक मच्छिमारांमध्ये झालेल्या संघर्षप्रकरणी अटक होऊन पोलीस कोठडीत असलेल्या तळाशील येथील सात मच्छीमारांना आज पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या सातही जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आठवडाभरापूर्वी तळाशील येथील समुद्रात मासेमारी करणाऱ्या सर्जेकोट येथील कृष्णनाथ तांडेल यांच्या ‘चिन्मय प्रसाद’ या पर्ससीननेट नौकेत घुसून नेपाळी खलाशांवर हल्ला केल्याप्रकरणी…

Read More

चाफेखोलच्या नवनिर्वाचित सरपंच रविना घाडीगांवकर या भाजपच्याच …

भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांचा दावा तर घाडीगांवकर यांचा त्याला दुजोरा.. ⚡मालवण ता.०६-: चाफेखोल ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या पोट निवडणुकीत विजयी झालेल्या रविना घाडीगावकर या भाजपच्याच असल्याचा दावा भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष श्री. धोंडी चिंदरकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला असून श्री. चिंदरकर यांनी केलेल्या या दाव्याला चाफेखोल गावच्या नवनिर्वाचित सरपंच दस्तूरखुद रविना घाडीगावकर यांनी मालवणच्या भाजप कार्यालयात…

Read More

भाजपने भरमसाठ पैसा वापरून, आणि खोटी आश्वासने देऊन आचरे गावाची सत्ता मिळविली…

हरी खोबरेकर:आचरा वासियांचा विश्वास संपादन करण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून यापेक्षाही चांगले काम करू.. ⚡मालवण ता.०६-: आचरा ग्रामपंचायत निवडणूक शिवसेना पक्षाने पहिल्यांदाच स्वबळावर लढविली आहे. या निवडणुकीत यश मिळाले नसले तरी थोड्या फरकाने शिवसेनेचे उमेदवार पराभूत झाले आहेत. भाजपने भरमसाठ पैसा वापरून, आणि खोटी आश्वासने देऊन सत्ता मिळविली असली तरी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या…

Read More

कुंभारमाठ येथील अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू…

⚡मालवण ता.०६-: मालवण कसाल रस्त्यावर कुंभारमाठ येथे कारला ओव्हरेटक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीची कारला मागून धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील मुरारी जाटव (२५ मूळ रा. राजस्थान) व देसवीर जाटव (२५ मूळ रा. राजस्थान) हे दोघे गंभीररित्या जखमी होऊन यातील मुरारी जाटव याचा मृत्यू झाला. हा अपघात आज सायंकाळी ३.४५ वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातातील देसवीर जाटव…

Read More
You cannot copy content of this page