मातोंड ग्रा.प निवडणुकीत सदस्यपदी निवडून आलेल्या विशाल बागायतकर यांचा अर्चना घारेकडून सत्कार..
सावंतवाडी ता.०७-:नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका उपाध्यक्ष श्री. विशाल बागायतदार हे ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाले आहेत. आज त्यांनी सावंतवाडी येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभागीय अध्यक्षा सौ अर्चना घारे परब यांच्या जनसंपर्क कार्यालयात येऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी श्री.विशाल बागायतदार यांचे अभिनंदन करत सत्कार केला व…
