विजेच्या धक्क्याने देवगड आनंदवाडीत 1 लाख 33 हजारांचे नुकसान…
देवगडबुधवारी मध्यरात्री १.०५च्या सुमारास पडलेल्या विजेच्या गडगडाटी पावसात वीज पडून आनंदवाडी येथील दोन घरातील इलेट्रॉनिक उपकरणे जळून १लाख ३३ हजाराचे नुकसान झाले.ही घटना बुधवारी रात्री १.०५ च्या सुमारास घडली.मंगळवारी सायंकाळी नंतर गडगडाटी पावसास सुरुवात होऊन बुधवारी रात्री विजेचा लखलखाट व गडगडाटी पावसाचे प्रमाण वाढले ,आणि वीज पडून आनंदवाडी येथील कमलाकर ज्ञानदेव मुणगेकर यांचे घरातील विद्युत…
