*खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्या आरोपींना दोन दिवसांची वनकोठडी…
⚡सावंतवाडी ता.०९-:सावंतवाडी वनपरिक्षेत्राच्या टीम कडून काल बांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारातून पकडण्यात आलेल्या दोन आरोपींना खवले मांजराच्या खावल्यांची तस्करी करून व्यवहार करत असताना ताब्यात घेण्यात आले होते. ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आरोपी क्र.१- नारायण सावळाराम नाईक, वय-48 वर्षे, आरोपी क्र.2- सद्गुरू मारुती नाईक, वय-52 वर्षे अशी आहेत. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून अंदाजे 2 किलो वजनाचे…
