आम. नितेश राणे यांनी घेतली भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट

⚡कणकवली ता.०९-:
ग्रामपंचायत निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील भाजपाने घवघवीत यश मिळवले. या यशाबद्दल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी भेट घेऊन अभिनंदन केले व आशीर्वाद घेतले.

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकून नंबर वनचा पक्ष ठरला. होता तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील भाजपाने घवघवीत यश मिळवले.

You cannot copy content of this page