गावराई येथे ओव्हरलोड चिरे वाहतूक करणारा डंपर पलटी…
घटनास्थळी पोलीस दाखल:भरदाव वाहतूक करणारे डंपर बंद करावेत, ग्रामस्थांची मागणी… ⚡ओरोस ता.०८-: हेदुळ ते चंदगड कडे जाणाराओव्हरलोड चिरे वाहतूक करणारा डंपर गावराई देऊळवाडी येथे उतारावर भरधाव वेगाने रस्त्याच्या वळणाचे भान न ठेवता चालकाच्या दुलक्षाने ओव्हरलो पलटी झाला , सुदैवाने नजिकअसलेल्या घरात घुसला असता तर किव्हा डंपर मध्ये अन्य कोणी नसल्यामुळे जीवितहानी होऊ शकली नाही ,…
