सावंतवाडीत शिंदेसेना कार्यकर्ता कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡सावंतवाडी ता.०७-: शिवसेना पक्षाची भूमिका जपण्यासाठी आणि पक्षाची वाटचाल प्रभावीपणे मांडण्यासाठी शिवसेना आयोजित कार्यकर्ता कार्यशाळा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

दरम्यान यावेळी सोशल मिडीया विविध प्लॅटफॉर्म संदर्भात माहिती देण्यात आली.हा मेळावा जिल्हाप्रमुख संजय आंग्रे व अशोक दळवी यांच्या उपस्थितीत हा मेळावा नवसरणी येथे पार पडला.

You cannot copy content of this page