एस एम मडकईकर नव्या दालनाचा आम. नितेश राणें यांच्या हस्ते शुभारंभ…
⚡सावंतवाडी ता.०६-: येथील एस एम मडकईकर ज्वेलर्स आता रघुनाथ मार्केट समोर नव्या दालनात सुरू करण्यात आले असून या दालनाचा शुभारंभ आज भाजप युवा नेते तथा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान सावंतवाडी आणि कुडाळ मध्ये एक ग्रॅमच्या दागिन्यांची दालने सुरू करण्यात आले आहे याला ग्राहकांच्या उदंड प्रतिसाद लाभला होता ती मागणी लक्षात घेता…
