आमदार नितेश राणेनी मुख्याधिकार्याचे वेधले लक्ष;माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांनी वेधले होते राणें यांच लक्ष..
सावंतवाडी
नवे मार्केट उभारणीच्या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधी व्यापारी संकूल परिसरात बसविण्यात आलेल्या काही भाजी विक्रेत्यांवर पालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली होती. मात्र याबाबत माजी नगरसेवक सुधीर आरिवडेकर यांनी आमदार नितेश राणे यांचे लक्ष वेधले त्यांनी तात्काळ मुख्याधिकारी यांच्याशी फोनवरून संपर्क साधून दिवाळीपर्यंत त्यांना बाहेर बसण्यास मुभा द्यावी असे सांगितले दरम्यान याबाबत कोणतेही अडचण येणार नाही सरकार आमचं आहे तसेच सावंतवाडी आम्ही विद्रूप होऊ देणार नाही असेही सांगितले. श्री राणे आज सावंतवडीत आले होते यावेळी श्री आडिवरेकर यांनी लक्ष वेधले.
