⚡सावंतवाडी ता.०६-: येथील एस एम मडकईकर ज्वेलर्स आता रघुनाथ मार्केट समोर नव्या दालनात सुरू करण्यात आले असून या दालनाचा शुभारंभ आज भाजप युवा नेते तथा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
दरम्यान सावंतवाडी आणि कुडाळ मध्ये एक ग्रॅमच्या दागिन्यांची दालने सुरू करण्यात आले आहे याला ग्राहकांच्या उदंड प्रतिसाद लाभला होता ती मागणी लक्षात घेता आणखीन एक आज नव्या दालन सुरू करण्यात आले आहे. तरी ग्राहक आणि आवश्यक लाभ घ्यावा असे आवहान मडकईकर कुटुंबियांकडून करण्यात आला आहे.
यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, महेश सारंग, रविंद्र मडगावकर, सुधीर आडीवरेकर ,शामसुंदर मडकईकर, वसुंधरा विराग,वैष्णवी मडकईकर, पराग मडकईकर, प्रियांका मडकईकर आदी उपस्थित होते
