मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्याना श्रद्धांजली म्हणून केली रद्द..
⚡सावंतवाडी ता.०७-:* येथील शिवतेज मित्र मंडळ सावंतवाडी कडून दरवर्षी भरवण्यात येणारी भव्य नरकासुर स्पर्धा यंदा होणार नाही. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या बांधवांना श्रद्धांजली म्हणून ही स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. याबाबतची माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.
