चाफेखोल सरपंच ग्राम विकास पॅनलच्या…

शिवसेना, भाजपची भूमिका चुकीची;
उबाठा शिवसेनेचा सल्ला

⚡मालवण ता.०६-: चाफेखोल ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत सरपंच पदाच्या उमेदवार रविना घाडीगावकर या गावगावविकास पॅनलच्या उमेदवार आहेत शिवसेना शिंदे गट व भाजप या दोन्ही पक्षांच्या पदाधिकारी. भुमिका चुकीची आहे.

तसेच या निवडणुकीत सदर सरपंच पदाच्या उमेदवार रविना घाडीगावकर या गावविकास पॅनलच्या उमेदवार आहेत असे असताना दोन्ही पक्षांमध्ये श्रेय वाद सुरू आहे दोन्ही पदाधिकाऱ्यांनी फुकटचे श्रेय घेऊ नये असा सल्ला उबाठा शिवसेना गटाचे सुकळवाड पोईप विभाग प्रमुख यांनी दिला

You cannot copy content of this page