गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची भंडारी भावनाला सदिच्छा भेट…

⚡सावंतवाडी ता.०५-: गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आज भंडारी भावनाला सदिच्छा भेट दिली. यावेळी समाज बांधवांच्या वतीने श्री प्रसाद अरविंदेकर यांनी त्यांचं शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले.

You cannot copy content of this page