पोटनिवडणुकीसाठी ६४.०६ टक्के:उद्या मतमोजणी
⚡ओरोस ता.०५-: जिल्ह्यातील २४ ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवणुकीसाठी ७०.१३ टक्के मतदान झाले आहे. २८ हजार ८९९ पैकी २० हजार २६५ मतदारांनी मतदान केले आहे. दरम्यान, शांततेत मतदान पार पडले असून सोमवारी त्या त्या तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. तसेच पोटनिवडणुकीसाठी ६४.०६ टक्के मतदान झाले.
