सावंतवाडी
येथील गोवा येथे होणाऱ्या नॅशनल फुटबॉल सिलेक्शन साठी सावंतवाडी एलएसएम फुटबॉल क्लब कडून चार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे त्यांना पाठबळ देण्यासाठी भाजप प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष श्री विशाल परब यांनी त्याना आर्थिक पाठबळ दिले असून भविष्यातील वाटचालीसाठीही शुभेच्छा दिल्या आहेत. परब यांनी दिलेल्या या आर्थिक मदतीबद्दल संबंधित विद्यार्थ्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले
गोवा येथील फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना विशाल परब यांच्याकडून आर्थिक मदत…
