सावंतवाडी मोती तलावात आढळला इसमाचा मृतदेह…
⚡सावंतवाडी ता.०२-: येथील मोती तलावात मालवण येथील एका इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. ही घटना आज सकाळी उघडकीस आली असून घटनास्थळी पोलीस दाखल होऊन तो मृतदेह बाहेर काढला आहे दरम्यान त्याला फिट आल्यामुळे तो तलावात कोसळला असावा, असा अंदाज सावंतवाडी पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
