कॅथॉलिक बँकेचा २९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा…
सावंतवाडीकॅथॉलिक अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसा. लि. सावंतवाडी या संस्थेचा २९ वा वर्धापन दिन शुक्रवार ६ ऑक्टोबर रोजी संस्थेच्या प्रधान कार्यालयात प्रमुख पाहुणे रेव्ह. फा. मिलेट डिसोजा तसेच सर्व संचालक मंडळ, माजी संचालक, कर्मचारी व ग्राहकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. सुरूवातीला फा. मिलेट डिसोजा यांनी प्रार्थना केली व संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यानंतर…
