खातेदाराच्या नावे असलेली प्रधान.जीवनज्योती विमा रक्कम वारसास सुपूर्द

⚡सावंतवाडी ता.३०-: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्तीसहकारी बँक सावंतवाडी शाखेचे खातेदार श्रीमती अनिता अनिल राऊळ (कोलगांव दाभोलकरवाडी) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याने त्यांच्या नावे असलेली प्रधान.जीवनज्योती विमा रु. २.०० लाखाची रक्कम त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा श्री. ज्ञानेश्वर अनिल राऊळ यांना शाखाव्यवस्थापक श्री. अनिल जाधव यांच्या हस्ते अदा करण्यात आली.

यावेळी अनिल जाधव, लीना सावंत, चेतन नाईक, श्रेया राणे, मनीषा कुडतरकर, देवेंद्र सातार्डेकर,नरेश राणे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page