Headlines

आमदार म्हणून अर्चना घारेंचा पुढील वाढदिवस साजरा करण्यासाठी कामाला लागा…

अमित सामंत:आता गद्दार, अप्रामाणिक यांच्यावर विश्वास नको.;घारेंना वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव.. ⚡सावंतवाडी ता.०१-: आपल्याला पुढील काळात पुन्हा एकदा हा मतदारसंघ रुजवायचा आहे. गद्दारांना व अप्रामाणिकाना स्थान द्यायचं नसून अर्चना घारेंसारख्या नेतृत्वाला संधी देऊन पुढील वाढदिवस हा आमदार म्हणून आपल्याला साजरा करायचा आहे, असे आशावादी उद्गार शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आज येथे काढले. दरम्यान…

Read More

दुकानावरील पाट्या मराठीत करा…

अन्यथा आंदोलन; मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मुख्याधिकाऱ्यांना इशारा.. ⚡सावंतवाडी ता.०१-: शहरातील दुकानावरील पाट्या मराठीत करा,अन्यथा मनसे रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांची भेट घेऊन इशारा दिला आहे. दरम्यान शहरातील अनेक दुकानावरील बोर्ड हे मराठीत नसून हे इंग्लिश मध्ये आहेत ,त्यामुळे त्यांना तात्काळ आदेश देऊन हे दुकानावरील पाट्या मराठीत करून घ्या असेही…

Read More

वाचन हे सांगून होत नाही तर रक्तात भिनाव लागत…

शेखर सामंत: अर्चना घारे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन… ⚡सावंतवाडी ता.०१-: राजकारणापेक्षा समाजकारणात रस असणारे राजकारणी कमी दिसतात. अर्चना घारे या त्यातील एक आहेत. लोकांमध्ये त्या असतात त्यांच्या समस्या जाणून घेतात. त्यांच्या बोलण्यातून राजकारणातून लुप्त होत चाललेला सुसंस्कृतपणा दिसतो. वाचन हे सांगून होत नाही ते रक्तात भिनाव लागत असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार शेखर…

Read More

मंत्री केसरकर आता चौथ्यांदा आमदार काय , नगरसेवक म्हणून निवडून येऊन दाखवावे…

चंद्रकांत कासार यांचे आवाहन; शिक्षकांचा अपमान म्हणजे सावंतवाडीतील सुसंस्कृत लोकांचा अवमान.. सावंतवाडी ता.३१-: सावंतवाडी मतदारसंघातील तुमची लोकप्रियता कमी झाल्याने आता तुम्ही आमदार सोडा आता साधा नगरसेवक सुद्धा म्हणून निवडून येऊ शकत नाहीत., अशी टीका उबाठा सेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार यांनी आज येथे केली.दरम्यान बीड येथील बीएड बेरोजगारांचा केलेला अपमान म्हणजे तुम्हाला जनतेने निवडून दिलेल्या सावंतवाडी…

Read More

जिल्ह्यातील आरोग्याची अवस्था सुधारली नाही तर येणाऱ्या काळात मनसे आंदोलन करणार…

*अँड.अनिल केसरकर; मनसेत गटबाजी नसून सर्वजण एकत्रच आहोत… ⚡सावंतवाडी ता.०१-: जिल्ह्याला तीन-तीन मंत्री लाभले असताना देखील आरोग्याची अवस्था जर सुधरत नसेल तर येणाऱ्या काळात मनसे रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष अँड.अनिल केसरकर यांनी आज येथे दिला.दरम्यान मनसेत कोणतीही गटबाजी नसून सर्वजण आम्ही एकत्रच आहोत असे देखील श्री केसरकर यांनी यावेळी सांगितले. ते…

Read More

शहरातील गरड परिसरा
भर दिवसा रस्त्यावर गवारेड्याचा कळप…

तात्काळ बंदोबस्त करा:वाहन चालकांसह स्थानिक नागरिकांमधून होते मागणी.. ⚡सावंतवाडी ता.०१-: शहरातील गरड येथे आज भर दिवसा रस्त्यावर गवारेड्याचा कळपाणे रस्ता ओलांडताना वाहन चालकांनी पाहिल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले. गवे जंगलात गेल्याने वाहन चालक मार्गस्थ झाले.दरम्यान गव्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा अशी मागणी स्थानिकतून होत आहे. याबाबत अधिक माहिती दिवसात दिवस वगैरे भरवस्तीत येता आहेतगव्याकडून मनुष्यांवर हल्ल्याचे…

Read More

हार्दिक शुभेच्छा..हार्दिक शुभेच्छा…

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🎊🎂..हार्दिक शुभेच्छा..🎊 हार्दिक शुभेच्छा.. हार्दिक शुभेच्छा..🎊🎂 🎈🎊 कोकण विभाग राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे अध्यक्षा सौ अर्चनाताई घारे परब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!🎊🎈 (सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते) 🎊🎈अर्चना फाउंडेशनचे सर्व हितचिंतक 🎊🎈 बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क 📲 करा-:9112069618

Read More

नौदल दिन पूर्वतयारीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.३०-: मालवण किनाऱ्यावरील राजकोट येथे ४ डिसेंबर रोजी नौसेना दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. हा कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची पाहणी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, विभागीय आयुक्त डॉ महेंद्र कल्याणकर,…

Read More

हवामान मापक यंत्राचे उदघाट्न जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते संपन्न…

⚡वेंगुर्ले ता.३०-: परुळे कुशेवाडा येथील नवीन मंजूर हवामान मापक यंत्राचे उदघाट्न जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी याच्या हस्ते करण्यात आले.यापूर्वी गेली कित्येक वर्षे हवामान मापक यंत्र खवणे येथे होते सदर यंत्र चुकीच्या जागी बसविण्यात आले होते त्यामुळे पर्जन्य तापमान मापन व्यवस्थित होत नव्हते या कारणामुळे परिसरातील शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मिळत नव्हती. सदर बाब म्हापण…

Read More

माड्याचीवाडी श्री सद्गुरु भक्त सेवा ध्यास येथे प्रतिसाद..

⚡बांदा ता.३०-: श्री स्वामी समर्थ मठ माड्याचीवाडी कुडाळ येथे श्री सदगुरू भक्त सेवा न्यास या संस्थेच्या वतीने आयोजित ‘सुखी व निरोगी जीवनाचा गुरुमंत्र म्हणजे योग’ या विषयावर एकदिवसीय प्राणयोग कार्यशाळेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

Read More
You cannot copy content of this page