⚡सावंतवाडी ता.०१-: येथील राष्ट्रवादीच्या नेत्या सौ अर्चनाताई घारे परब यांच्या वाढदिवसानिमित्त उबाठा सेनेचे वेत्ये सरपंच गुणाजी गावडे व युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर नानोस्कर यांनी भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
सौ. घारे यांचा आज वाढदिवस होत असून त्यांना यानिमित्त मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून देखील शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.यावेळी साई राणें उपस्थित होते.
