वक्तृत्व स्पर्धेत आरपीडी हायस्कूलची अस्मी मांजरेकर प्रथम…
⚡सावंतवाडी ता.०३-: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण विभाग व पंचायत समिती शिक्षण विभाग सावंतवाडी तर्फे कलंबिस्त हायस्कूल येथे आयोजित केलेल्या ५१ व्या सावंतवाडी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या प्राथमिक गटातील वक्तृत्व स्पर्धेत आरपीडी हायस्कूल सावंतवाडीच्या अस्मी प्रवीण मांजरेकर हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अस्मिला सावित्रीमाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त…
