⚡सावंतवाडी ता.०३-: येथील सावंतवाडी भाजपच्या वतीन आज पाच राज्यातील विधानसभेचा निकाल जाहीर झाला असून त्यात राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश या तीन राज्यात भाजपला घवघवीत यश मिळाले आहे, त्याबद्दल सावंतवाडी भाजपच्या वतीने येथील बीजेपी कार्यालयासमोर पेढे व फटाके वाजवून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी माजी आमदार राजन तेली साहेब मण्डल अध्यक्ष अजय गोंदावले, मनोज नाईक, आनंद नेवगी, दिलीप भालेकर, गुरू मठकर ,आदी उपस्थित होते.
