मळगाव मराठा समाज बांधवांची कार्यकारिणी बैठक संपन्न…
अध्यक्षपदी संदीप राऊळ तर उपाध्यक्षपदी गुरुनाथ गावकर.. ⚡सावंतवाडी ता.०४सहदेव राऊळ -: मळगाव मराठा समाज बांधवांची कार्यकारिणी बैठक मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या हेमंत, शैलजा परब सभागृहात मळगाव इंग्लिश स्कूल मळगावचे माजी मुख्याध्यापक बाळकृष्ण मुळीक, माजी मुख्याध्यापक दिवाकर राऊळ, मदन राऊळ, यशवंत लातये, एकनाथ लातये या प्रमुख मराठी बांधवांच्या उपस्थितीत पार पडली. कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी संदीप राऊळ तर…
