उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौर्‍यावर…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०३-: उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.
सोमवार दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी दु.3.00 वा. चिपी विमानतळ येथे आगमन. नंतर पंतप्रधान महोदयांचे स्वागतास उपस्थिती. दु. 3.35 वा. मा. पंतप्रधान महोदयांचे विमानाचे आगमन. दु. 3.40 वा. हेलिकॉप्टरने प्रयाण. सायं. 4.00 वा. टोपीवाला हायस्कूल हेलिपॅड, मालवण येथे आगमन, सायं. 4.10 वा. राजकोट किल्ला, मालवण येथे आगमन, सायं.4.15 वा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अनावरण समारंभ, सायं.4.45 वा. एमटीडीसी रिसॉर्ट, मालवण येथे आगमन, सायं.4.45 वा. नौदल दिन 2023 कार्यक्रम उपस्थिती, सायं. 7.05 वा. मोटारीने चिपी विमानतळाकडे प्रयाण, सायं.7.20 वाजता चिपी विमानतळ येथे आगमन, सायं.7.25 वा. मा. पंतप्रधान महोदयांचे विमानाने दिल्लीकडे प्रयाण, सायं. 7.40 वाजता शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.

You cannot copy content of this page