⚡सिंधुदुर्गनगरी ता.०३-: उद्योगमंत्री उदय सामंत हे दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.
सोमवार दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी दु. 3.15 वा. राजकोट किल्ला, मालवण,सिंधुदुर्गस्थळी आगमन, सायं.4 वा.पंतप्रधान महोदयांच्य हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण समारंभास उपस्थिती (स्थळ : राजकोट किल्ला, मालवण), सायं.4.15 वा.राजकोट किल्ला येथून मोटारीने एमटीडीसी रिसॉर्ट, तारकर्ली बीचकडे प्रयाण, सायं.4.30वा. मा.पंतप्रधान महोदयांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय नौसेना दिन 2023 कार्यक्रमास उपस्थिती, सायं. 6.30 वा.एमटीडीसी रिसॉर्ट येथून मोटारीने मोपा विमानतळ, गोवा राज्याकडे प्रयाण, सायं. 8.30 वाजता शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.
00000
उद्योगमंत्री उदय सामंत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौर्यावर…
