मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०३-: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.
सोमवार दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी दु. 2.00 वा. चिपी विमानतळ येथे आगमन व मोटारीने मालवण शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण, दु.2.20 वा. मालवण शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव, दु.3.30 वा.मोटारीने राजकोट किल्ला, मालवणकडे प्रयाण, दु.3.40 वा. राजकोट किल्ला, मालवण येथे आगमन व पंतप्रधान महोदयांचे आगमन प्रसंगी उपस्थिती, सायं. 4.00 वा. पंतप्रधान महोदयांसमवेत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ: राजकोट किल्ला, मालवण जि. सिंधुदुर्ग), सायं. 4.15 वा. मा. पंतप्रधान महोदयांसमवेत मोटारीने ए.टी.डी.सी. रिसॉर्ट मालवण सिंधुदुर्गकडे प्रयाण, सायं. 4.30 वा. भारतीय नौसेना दिन -2023(स्थळ- एम.टी.डी.सी. रिसॉर्ट तारकर्ली बीच, सिंधुदुर्ग) सायं. 06.15 वा. पंतप्रधान महोदयांचे एम.टी.डी.सी. रिसॉर्ट येथून चिपी विमानतळ, सिंधुदुर्गकडे प्रस्थानप्रसंगी उपस्थिती, सायं.6.30 वा. एम.टी.डी.सी. रिसॉर्ट येथून मोटारीने मोपा विमानतळ, गोवाकडे प्रयाण, रात्री 8.30 वाजता शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.
00000

You cannot copy content of this page