उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौर्‍यावर…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०३-: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.


सोमवार दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी दु.2.00 वा. चिपी विमानतळ येथे आगमन, दु.2.05 वाजता मोटारीने शासकीय विश्रामगृह मालवणकडे प्रयाण, दु.2.20 वा.शासकीस विश्रामगृह, मालवण येथे आगमन व राखीव, दुपारी 3.30 वाजता मोटारीने राजकोट किल्ला, मालवणकडे प्रयाण, दुपारी 3.40 वा. राजकोट किल्ला, मालवण येथे आगमन व राखीव, सायं.4.00 वा.मा.पंतप्रधान महोदय यांचे आगमन प्रसंगी उपस्थित व श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमास उपस्थिती, सायं.4.15वा. मा.पंतप्रधान महोदयांसमवेत एम.टी.डी.सी. तारकर्ली बीच येथे आगमन, सायं.4.30 वा. भारतीय नौसेना दिन 2023 कार्यक्रम, सायं. 6.15 वा. मा.पंतप्रधान महोदय यांचे मोटारीने सिंधुदुर्ग विमानतळ, सिंधुदुर्गकडे प्रस्थान प्रसंगी उपस्थित, सायं.6.30 वा. मोटारीन मनोहर आं. विमानतळ, मोपा, गोवाकडे, रात्री 8.00 वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण.

You cannot copy content of this page