महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहूल नार्वेकर उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौर्‍यावर

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०३-: महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहूल नार्वेकर हे दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.
सोमवार दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी दु. 2.30 वा. चिपी विमानतळ येथे आगमन व राखीव. दु. 3.00 वा. चिपी येथून राजकोट किल्लाकडे प्रयाण. सायं. 4.10 वा. राजकोट किल्ला येथे आगमन. सायं. 4.15 ते 4.30 वाजेपर्यंत राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महारांजाच्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 4.35 वा. एमटीडीसी रिसोर्ट तारकली बीच कडे प्रयाण. सायं. 4.45 ते 7.00 वाजेपर्यंत भारतीय नौदलामार्फत आयोजित भारतीय नौदल दिनानिमित्त कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ- एमटीडीसी तारकर्ली बीच) सायं. 7.05 वा. चिपी विमानतळाकडे प्रयाण, सायं. 7.20 वा. चिपी विमानतळ येथे आगमन. सायं. 7.30 वा. शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.

You cannot copy content of this page