केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौर्‍यावर…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०३-: केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.
सोमवार दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी दु. 2.45 वा. चिपी विमानतळ येथे आगमन. दु. 2.55 वा. चिपी येथून राजकोट, मालवण कडे प्रयाण. दु. 3.15 वा. राजकोट किल्ला येथे आगमन. सायं. 4.30 वा. राजकोट किल्ला जि. सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महारांजाच्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रम उपस्थिती. सायं. 4.45 वा. भारतीय नौदलामार्फत आयोजित भारतीय नौदल दिनानिमित्त कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ- एमटीडीसी तारकर्ली बीच) सायं. 7.25 वा. चिपी विमानतळाकडे प्रयाण, सायं. 7.35 वा. चिपी विमानतळ येथून विमानाने दिल्लीकडे प्रयाण.
00000

You cannot copy content of this page