Headlines

पालकमंत्री ना. नितेश राणे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे आज, बुधवार दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते जिल्ह्यातील नियोजित विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

You cannot copy content of this page