कलंबिस्त येथील तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनास सुधीर राऊळ यांनी दिली भेट…
⚡सावंतवाडी ता.०४सहदेव राऊळ- कलंबिस्त इंग्लिश स्कुल येथे चालू असलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनया सुत्य उपक्रमाला मनसे उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, मळगाव उपशाखाध्यक्ष शतायु जाभळे यांनी भेट दिली. यावेळी राऊळ यांनी शिक्षकांना विद्यार्थ्याना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सावंतवाडी तालुकास्तरीय ५१ वे शालेय विज्ञान प्रदर्शन जिल्हापरीषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती सावंतवाडी यांच्या माध्यमातुन कलंबिस्त इंग्लिश शाळेत भरविण्यात आले होते….
