सावंतवाडी तालुका चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या विद्यार्थी गुणगौरव सन्मान १० रोजी…
⚡सावंतवाडी ता.०५-: सावंतवाडी तालुका चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या विद्यार्थी गुणगौरव व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा रविवार १० डिसेंबरला कळसुलकर हायस्कूल हॉलमध्ये सकाळी १०:३० वाजता आयोजित करण्यात आला आहे तरी या कार्यक्रमास समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सावंतवाडी तालुकाध्यक्ष गणेश म्हापणकर यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून एलआयसी मुंबईचे अधीक्षक अभियंता रवी…
