वाहन नोंदणीकरण व नवीन वाहन परवाना शिबीर सावंतवाडीत पुन्हा होणार सुरू…
प्रथमेश तेली यांच्या मागणीला यश;२० डिसेंबर रोजी शिबिर… ⚡सावंतवाडी ता.०६-: वाहन नोंदणीकरण व नवीन वाहन परवाना काढण्याचे शिबीर सावंतवाडी शहरात पूर्वीप्रमाणे पुन्हा चालू करण्यात आले आहे. परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या निर्देशान्वये या शिबीर कार्यालयाचे आयोजन करण्यात येत आहे. भाजप मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांनी उपप्रादेशिक वाहन अधिकारी यांच्याकडे या संदर्भात मागणी केली…
