आरोग्य च्या अपुऱ्या सुविधांबाबत राष्ट्रवादीच्या माध्यमातून पुकारण्यात येणाऱ्या आंदोलन तुर्तस्त स्थगित…
पुंडलिक दळवींची माहिती: रुग्णालयातील समस्या लवकरच दूर करण्याचा दिला अधीक्षकांनी शब्द.. ⚡सावंतवाडी ता.०७-: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर हे आंदोलन करण्यात येऊ नये अशी विनंती उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांकडून तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांना करण्यात आली आहे. राष्ट्रवादीनं केलेल्या मागण्यांच्या पुर्ततेसह इतरबाबींची कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी पत्राद्वारे दिली आहे. यात अपघात विभागात…
