नवरात्रोत्सव, धम्मचक्र प्रवर्तन काळात कायदा सुव्यवस्था पाळा…
जिल्हा पोलिस अधीक्षक अग्रवाल यांचे आवाहन:सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात पोलीस पाटील, नवरात्रोत्सव आयोजकांची घेतली बैठक.. ओरोस ता.१२-: आगामी येणाऱ्या नवरात्र उत्सव व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरिता योग्य ती काळजी घ्या, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक सौरव कुमार अग्रवाल यांनी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे येथे पोलीस पाटील, नवरात्रोत्सव मंडळाचे कार्यकर्ते…
