Headlines

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली बांदा येथील आरटीओ चेक पोस्टला धडक…

अवैद्य प्रकारे होणारी वाहतूकीवर केली चर्चा:तात्काळ कारवाई करू; आरटीओ अधिकारी श्री भोसले यांनी दिला शब्द.. ⚡सावंतवाडी ता.०९-: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवारी इन्सुली येथे बांदा आरटीओ चेक पोस्टला धडक देण्यात आली यात आरटीओ अधिकाऱ्यांशी मनसे शिष्टमंडळाने विविध विषयांवर चर्चा केली अवैद्य प्रकारे होणारी वाहतूक तसेच पासेस नसलेल्या ओवरलोड गाड्या ह्यामुळे शासनाचे होणारे नुकसान व बसेस…

Read More

राष्ट्रवादी सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्षपदी दिवाकर मुरकर

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत,अनंत पिळणकर यांनी केले स्वागत. ⚡कणकवली ता.०९-: कणकवली नगरपंचायतीचे माजी नगरसेवक दिवाकर मुरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते, तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्षपदी दिवाकर मुरकर यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, जिल्हा सरचिटणीस भास्कर…

Read More

बीएसएनएल टॉवर खासदार विनायक राऊत यांच्याच माध्यमातून मंजूर…

संजय पडते:नेहमीच आयत्या बिळावर बसणाऱ्या भाजपच्या भंपकांनी फुकाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करु नये.. ⚡कुडाळ ता.०८-: खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून चिपी गावातील मंजूर टॉवरचे भूमिपूजन खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेना उपनेते तथा जिल्ह्याचे संपर्कप्रमुख अरुण भाई दुधवडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री संजय पडते यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी उद्घाटन…

Read More

मालवणातील प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सौरभ ताम्हणकर यांच्या हस्ते सन्मान…

⚡मालवण ता.०८-: तारकर्ली किनारपट्टीवरील भारतीय नौसेना दिन सोहळा तसेच राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गेले अनेक दिवस मेहनत घेत असलेल्या प्रशासनाच्या सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांनी आभार मानले. राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण व नौदल दिन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नुकताच झाला….

Read More

नेमळे येथे ग्रामसचिवालय उभारणार…

खासदार विनायक राऊत यांचे आश्वासन; ⚡सावंतवाडी ता.०८-: तालुक्यातील नेमळे ग्रामसचिवाला सचिवालय अद्यावत करण्याचा शब्द आपण देत असून ग्रामस्थांना न्याय मिळावा विकास व्हावा यासाठी सर्व सुविधांनी युक्त असे सचिवालय असणे आवश्यक आहे आगामी टर्म मध्ये नेमळे ग्रामपंचायत जिल्ह्यामध्ये अत्याधुनिक अशी उभारू लोकप्रतिनिधी म्हणून आपण नेहमीच सोबत विकासासाठी ग्रामस्थांसोबत असल्याचा विश्वास सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत…

Read More

इंडिया आघाडीचा निवडणूक फॉर्मुला निश्चित…

खासदार विनायक राऊत: ज्या पक्षाचा आमदार सद्यास्थितीमध्ये आहे ती जागा “त्या” पक्षालाच मिळणार.. ⚡सावंतवाडी ता.०८-: देशातील इंडिया आघाडीचे निवडणुकीबाबतचे सूत्र निश्चित झाले आहे यामध्ये लोकसभा किंवा विधानसभेला ज्या पक्षाचा खासदार किंवा आमदार असेल त्या पक्षाच्या उमेदवाराला ती जागा देण्यात येईल तरीही इंडिया आघाडीचा जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला पक्षश्रेष्ठी ठरवतील असे वक्तव्य उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे…

Read More

कुंभारमाठ – वेंगुर्ला सागरी महामार्गावर दोन चारचाकी गाड्यामध्ये समोरासमोर अपघात….

पाच जण जखमी:अपघातात दोन्ही गाड्यांच मोठे नुकसान.. ⚡मालवण ता.०८-: कुंभारमाठ – वेंगुर्ला सागरी महामार्गावर आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास दोन चारचाकी गाड्यामध्ये समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाले. या जखमीना १०८ रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात दोन्ही गाड्यांचेही मोठे नुकसान झाले. कुडाळ माड्याचीवाडी येथील मंडळी इस्टीम गाडी (क्र. एम…

Read More

जेल नजदीक दोन कार मध्ये अपघात…

आताची घटना; एक जण किरकोळ जखमी. ⚡सावंतवाडी ता.०८-: येथील जेल नजदीक दोन कार मध्ये झालेल्या अपघातात एक जण किरकोळ जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी साडे सातच्या सुमारास घडली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अधिक तपास करीत आहेत. दरम्यान घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे

Read More

नेमळेत २५ हून अधिक कार्यकर्त्यांनी केला उबाठा शिवसेनेमध्ये प्रवेश…

⚡सावंतवाडी ता.०८-: नेमळे गावातील घारकरवाडीतील सर्व कुटुंबीयांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये आज जाहीर प्रवेश केला खासदार तथा शिवसेना सचिव विनायक राऊत यांच्या उपस्थितीत हा प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते महिला जिल्हा संघटक जानवी सावंत जिल्हा समन्वयक बाळा गावडे सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार सावंतवाडी तालुका संघटक भारती कासार…

Read More

विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण..

अर्चना घारे परब वाढदिवसाच्या औचित्य:फाऊंडेशनचे आयोजन ⚡सावंतवाडी ता.०८-: राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्ष सौ. अर्चना घारे परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अर्चना फाऊंडेशनच्या वतीने शालेय विद्यार्थीनींसाठी खास स्व-संरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात युनियन इंग्लिश स्कूल, आंबोली येथील विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. सावंतवाडी येथील “सिंधू सावलीन मार्शल आर्ट” चे श्री. दिनेश जाधव यांनी…

Read More
You cannot copy content of this page