काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या वतीने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जात निहाय जनगणना यात्रेचे आयोजन…
⚡मालवण ता.०९-: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या वतीने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जात निहाय जनगणना यात्रेचे आयोजन करण्यात आले असून या जात निहाय जनगणनेचा समारोप सावंतवाडी येथे होणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागातील जात निहाय जनगणना यात्रेच्या निमित्ताने कुडाळ येथे संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष शंभो म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीत…
