संत रोहिदास भवनाचे काम अंतिम टप्प्यात…
ॲड.अनिल निरवडेकर; पालकमंत्र्यांच्या माध्यमातून दिड कोटीची तरतुद.. ⚡सावंतवाडी ता.१०-: सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या सावंतवाडी तालुका शाखेच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांमध्ये बोलताना मंडळाचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड अनिल निरवडेकर यांनी चर्मकार समाज बांधवांचे हक्काचे ओरस येथील संत रोहिदास भवनाचे काम अंतिम टप्प्यात आले असून येत्या महिनाभरात यासाठी…
