टार्गेट ठेऊन जास्तीत जास्त पदवीधरांची मतदार नोंदणी करा :वरुण सरदेसाई
कणकवलीत युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी घेतली पदाधिकाऱ्यांची बैठक कणकवली 15 ऑक्टोंबर (प्रतिनिधी)- शिवसेना पक्षाने २०१८ साली प्रथमच कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत आपला उमेदवार उभा करून थेट लढत दिली. त्यावेळी आपण मतदार नोंदणीत लक्ष घातले नव्हते तरी देखील फार कमी मतांच्या फरकाने आपला पराभव झाला होता. मात्र यावेळी आपल्याला या निवडणुकीत विजय खेचून आणायचा…
