आंबोली-फणसवाडी येथे बीएसएनएल टॉवर मंजूर…
सरपंच सावित्री पालेकर:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ग्रामपंचायत आंबोलीच्यावतीने अभिनंदन .. आंबोली ता.११ : आंबोली गावासाठी फणसवाडी येथे बीएसएनएल टॉवर मंजूर केल्याबाबत केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे यांचे ग्रामपंचायत आंबोलीच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. तसा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला. आंबोली फणसवाडी भागात त्याच प्रमाणे आंबोली मुळवंदवाडी व गेळे गाव परिसरातील काही भागात या टॉवर चा फायदा…
