माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांच्या दुचाकीला मडूर्यात अपघात…

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर आक्रमक; बांधकाम उपअभियंतांच्या कार्यालयाला धडक…

⚡सावंतवाडी ता.११-: माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांच्या गाडीला मडुरा येथे अपघात झाला सदर कडे रस्त्याचे काम सुरू असताना तशा प्रकारचे कुठलेही बोर्ड तसेच त्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी अधिकारी येथे नसल्याने हा अपघात झाल्याचे श्री वारंग यांचे म्हणणे आहे अपघातात गाडीला मोबाईलचे मोठे नुकसान झाले असून श्री वारंग यांच्या नुकसानीस जबाबदार कोण याची उत्तरे बांधकामचे कार्यकारी अभियंता महेंद्र केणी यांनी द्यावीत अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे.


तर संदर्भात तुमची उपअभियंता वैभव सगरे यांना जा विचारण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेले असता ते कार्यालयाने वेळेत घरी असल्याचे आढळून आले त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी असे मागणी ही त्यांनी केली आहे. याबाबत श्री सगरे यांना विचारणा केली असता कार्यालयाच्या डागडूजीचे काम सुरू असल्यामुळे आपण कार्यालयात नव्हतो मात्र झालेल्या प्रकाराची पण चौकशी करणार असल्याचे ते म्हणाले.

You cannot copy content of this page