घरात दडी मारलेल्या सापाला दिले जीवदान…

सर्प मित्र राजन मिब्रे यांनी सोडले नैसर्गिक अधिवासात:माजगाव येथिल घटना..

⚡सावंवाडी ता.११-: माजगाव – नाईक वाडा येथील सौ. धनश्री गावकर यांच्या घरात घुसलेल्या सापाला सर्प मित्र राजन निब्रे यांनी जीवदान दिले.
गावकर यांच्या घरातील खोलीत सर्प घुसला होता.
सदरची हकीगत सर्प मित्र राजन नीब्रे यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
मात्र तो साप खोलीच्या माळ्यावर लपल्याने त्याला पकडण्यास निब्रे यांना शर्थीचे प्रयात करावे लागले.
दरम्यान अथक प्रयत्नांअंती तो सर्प पकड्यात यश आले.
त्यानंर निब्रे यांनी त्या सर्पाला नैसर्गिक अधिवासात सोडले.

You cannot copy content of this page