सावंतवाडी-चराठा मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या पूलाच्या कामाला अखेर मंजूरी…

ग्रामपंचायत सदस्य अमर चराठकर यांच्या पाठपूरावयाला अखेर यश..

⚡सावंतवाडी ता.११- : सावंतवाडी ते चराठा या मुख्य रस्त्याला जोडणारे पूलाच्या कामाला अखेर मंजूरी मिळाली. या पूलाची उंची कमी असल्याने पुलाचे काम होणे खूपच आवश्यक होते. पावसाळ्यात शाळेतील व त्या भागातील जनतेची गैरसोय होत होती.या कामाला मंजुरी मिळाल्याने अखेर ग्रामपंचायत सदस्य अमर चराठकर याच्या चार वर्षाच्या पाठपूरावयाला अखेर यश मिळाले.

संबंधित बांधकाम उपअभियंता श्री सगरे याची भेट घेऊन आभार मानले. यावेळी उपसरपंच अमित परब, अमर चराठकर, सूरेश गावडे दर्शन धूरी, विनोद मसूरकर उपस्थित होते.

You cannot copy content of this page